Akshardhara Book Gallery
Optimal (ऑप्टिमल )
Optimal (ऑप्टिमल )
Couldn't load pickup availability
Author: Dyaniel Golman and Keri chaniris
Share
Publisher: MyMirror Publishing House
Pages: 272
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
ऑप्टिमल
ऑप्टिमल या पुस्तकात डॅनियल गोलमन आणि केरी चर्निस दाखवून देतात की, भावनिक बुद्धिमत्ता वापरून आपण रोजच्या कामात सातत्याने उच्च कार्यक्षमता आणि समाधान कसे निर्माण करू शकतो. ऑप्टिमल अर्थात उत्कृष्टता ही एखाद्या दुर्मीळ क्षणाची देणगी नसून, दररोज चांगला दिवस घडवण्याच्या सजग कौशल्यातून येते. ते कौशल्य कसे विकसित करायचे, हे या पुस्तकातून शिकायला मिळेल. ठोस संशोधनावर आधारित हे पुस्तक बर्नआउट (पूर्ण थकून जाणे) टाळत संतुलित, ऊर्जायुक्त आणि परिणामकारक कामगिरी कशी साध्य करावी याचे मार्गदर्शन करते. प्रभावी नेतृत्व, वाढती उत्पादकता आणि दीर्घकालीन समाधान... या तिन्हींचा पाया म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. मग ही भावनिक बुद्धिमत्ता उत्कृष्टतेसाठी कशी वापरायची हे या पुस्तकातून समजेल.
रोज "ऑप्टिमल" पातळीवर काम करण्याचं सूत्र बर्नआउट टाळून ऊर्जा आणि संतुलन टिकवण्याचे मार्ग भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी व्यावहारिक उपाय कामात आणि आयुष्यात सातत्यपूर्ण समाधान मिळवण्याची दिशा नाती उत्कृष्टपणे कशी सांभाळावीत
