Orhan Pamuk (ओरहान पामुक )
Orhan Pamuk (ओरहान पामुक )
Regular price
Rs.382.50
Regular price
Rs.425.00
Sale price
Rs.382.50
Unit price
/
per
Author:
Publisher:
Pages: 172
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:Chinmay Dharurkar , Jahnavi Bidnur
२०१० साली ओरहान पामुक याने या व्याख्येनमालेत दिलेली ही व्याख्यान आहेत. यात आपली कादंबरी वाचनाची आणि लेखनाची प्रक्रिया पामुकने उकलून दाखवली आहे. तस करताना शिलार या जर्मन विचारवंताने मांडलेल्या नाईव आणि सेंटीमेंटल या कादंबरीकारांच्या प्रवृत्तीच्या द्वैताची चर्चा करताना शिलरने सेंटीमेंटल हा शब्द चिंतनशील या अर्थाने वापरला आहे. याशिवाय कादंबरीचं वाचन, लेखन, कादंबरीतील वर्णन, वस्तू, पात्र आणि कादंबरीचा गाभा यांची सुरस चर्चा पामुकने या व्याख्यानांमध्ये केली आहे.
या पुस्तकाचे लेखक : ओरहान पामुक , अनुवाद : चिन्मय धारूरकर आणि जान्हवी बिदनूर , प्रकाशक : पपायरस प्रकाशन