Akshardhara Book Gallery
Paach Desh Paach Rajdhanya : Aswastha Europcha Magova (पाच देश पाच राजधान्या : अस्वस्थ युरोपचा मागोवा)
Paach Desh Paach Rajdhanya : Aswastha Europcha Magova (पाच देश पाच राजधान्या : अस्वस्थ युरोपचा मागोवा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Anay Joglekar
Publisher: BookGanga Publications
Pages: 149
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
पाच देश पाच राजधान्या : अस्वस्थ युरोपचा मागोवा
या पुस्तकात मी आंतरराष्ट्रीय राजकारणासारख्या अनेकदा रुक्ष वाटणाऱ्या विषयांना सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या, रोचक भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यात २०-२५ वर्षांपूर्वी भेटलेल्या आणि प्रत्यक्षात न भेटलेल्या मैत्रांच्या आठवणी मी पुन्हा उलगडल्या आहेत. वॉर्सा, बर्लिन, कोपनहेगन, रिगा आणि विलनियस- या वेगवेगळ्या इतिहास, संस्कृती, आकार आणि जीवनमान असलेल्या शहरांचा भूतकाळ व वर्तमान यांची मी सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही देखील हे अनोळखी जग शोधण्यासाठी धाडसाने बाहेर पडा.
- अनय जोगळेकर
ही नुसते प्रवास वर्णन नाही तर एक वेगळ्या संदर्भातून या पाच देशांचा आणि त्यांच्या राजधान्यांचा कालौघातील आलेख आहे जो तुम्हाला वेगळीच माहिती देतो गुंतवून ठेवतो आणि सजगही करतो. रंजन आणि समृद्ध करणे असे दोन्हीही आयाम अनय जोगळेकर यांनी साधले आहेत.
- दीपक करंजकर
लेखक. अनय जोगळेकर
प्रकाशक. बुकगंगा पब्लिकेशन्स
