Akshardhara Book Gallery
Pachimayan (पश्चिमायन )
Pachimayan (पश्चिमायन )
Couldn't load pickup availability
Author: Vilas Shelake
Share
Publisher: Rajhans Prakashan
Pages: 274
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
पश्चिमायन
युरोप, स्कँडिनेव्हियन, रशिया ,अमेरिका
विलास शेळके.
एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो.
'पश्चिम' हा शब्द केवळ दिशा दाखवणारा नाही. समृद्धी, आधुनिकता, प्रगत तंत्रज्ञान, वेगळी जीवनमूल्ये अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी अधोरेखित करणाऱ्या वेगळ्या संस्कृतीची कहाणी मांडणारा हा शब्द. ही आगळीवेगळी कहाणी सांगणारे प्रवासवर्णन
लेखक : विलास शेळके
प्रकाशन : राजहंस प्रकाशन
