Skip to product information
1 of 2

akshardhara

Shri Vithal Ek Mahasamanvay (श्रीविठ्ठल एक महासमन्वय )

Shri Vithal Ek Mahasamanvay (श्रीविठ्ठल एक महासमन्वय )

Regular price Rs.425.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.425.00
-15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 423

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

श्रीविठ्ठल हा गेली आठ शतके मराठी लोकमानसात प्रेमाचे अधिराज्य गाजवतो आहे, भक्तीचे भाग्य अनुभवतो आहे. संतांनी त्याला ’कानडा’ म्हटले आहे. ’चोविसांवेगळा’ अन ’सहस्त्रांआगळा’ म्हणून गौरविले आहे. ’दिगंबर बालगोपाल’ म्हणून त्याचे रूप वर्णिले आहे. संतांच्या दृष्टीने तो’ गोपवेष हरी’ असूनही ’विष्णुसहित शिव’ आहे. त्याने बुद्धाशी बुद्धयाच नाते जोडले आहे अन जिनाशीही जवळीक साधली आहे. हा मूळचा यादव जनजातींचा म्हणजे गवळी-धनगरांचा लोकदेव. त्या जनजातींतून उदय पावलेल्या यादव राजकुळांनी त्याचे वैभव वाढवले, अन त्याला विष्णु-कृष्ण-रूप प्राप्त करून दिले. पंढरपूरचा मूळचा अधिष्ठाता देव असलेल्या पुंडरीकेश्वराला वैष्णव भक्तोत्तमाच्या रूपात अन शूद्रातिशूद्रांची देवी असलेल्या चिंचबनातल्या म्हणजे दिंडीरवनातल्या लखूबाईला आपल्या सहचरीच्या रूपात स्वीकारणारा हा लोकप्रिय देव महाराष्ट्रात महासमन्वयाचा स्रष्टा बनला आहे. या शोध-ग्रंथात प्रख्यात संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या शोधप्रज्ञेच्या स्पर्शाने श्रीविठ्ठलाच्या आदिरूपाने अन त्याच्या महासमन्वयशील उन्नयनप्रक्रियेचे रहस्य सहस्रदलकमलाप्रमाणे उमलून आले आहे. R. C. Dhere's “Vitthal Ek Mahasamanvay” is Awarded by Sahitya Academy Award in 1987. Vitthal Ek Mahasamanvay gives us complete reference of Shree Vitthal.

ISBN No. :9789382161196
Author :R C Dhere
Publisher :Padmagandha Prakashan
Binding :Hard Bound
Pages :423
Language :Marathi
Edition :2005/07 - 1st/1984
View full details