Skip to product information
1 of 2

akshardhara

Antari Tala Pade (अंतरी ताळा पडे)

Antari Tala Pade (अंतरी ताळा पडे)

Regular price Rs.272.00
Regular price Rs.320.00 Sale price Rs.272.00
-15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

अंतरी ताळा पडे : लेखक डॉ. अपसिंगकर यांचे गुराखी, पोलिस, प्राध्यापक असा त्यांच्या आयुष्याच्या स्थित्यंतराचा भावपूर्ण संघर्ष आपल्या अंतर्मनाच्या खिडकीतून स्वत:च्या आयुष्याकडे पाहिले आणि त्यांनी जे आपले गत आयुष्य दिसले, ते इथे त्यांनी जसेच्या तसे वाचकांच्या समोर मांडले आहे. निजामशाही, रझाकारांचे आणि तत्कालीन मराठवाडा त्यांच्या आत्मकथेतून अनुभवाता येतो. या सर्व घटनांशी, काळाशी त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे संबंध आले. त्या सगळ्या पडझडीतून पुढे येण्याचा त्यांचा प्रयत्न व जिद्द वाचताना आपलाही त्या काळाला स्पर्श होतो.
ISBN No. :9789386594020
Author :Vinay Apasingakar
Publisher :Padmagandha Prakashan
Binding :Paperback
Pages :263
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details