Sea Of Poppies (सी ऑफ पॉपीज)
Sea Of Poppies (सी ऑफ पॉपीज)
Regular price
Rs.585.00
Regular price
Rs.650.00
Sale price
Rs.585.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वसाहतवादी व साम्राज्यवादी प्रवृत्तीतून चीन व ब्रिटिश यांच्यात झालेले अफूचे युद्ध; व या युद्धाचा दाह, झळ बसलेल्या लोकांतून यातील पात्रे उभी राहिली आहे. त्यांच्या संवेदना, त्यांचे भौतिक / सांसारिक संबंध व त्यांच्याकडून होणारा प्रतिरोध यांमुळे ही कादंबरी जिवंत बनते. अमिताव घोष यांचे थोर कादंबरीकार म्हणून सामर्थ्य सिद्ध होते, ते यामुळे! सन्मान : ‘मॅन बुकर’ ह्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी दोनदा नामांकन. ‘साहित्य अकादमी’ व आता घोषित झालेला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार. याप्रमाणेच भारत सरकारने अमिताव घोष यांचा ‘पद्मश्री’ देऊन यापूर्वीच गौरवही केला आहे.
ISBN No. | :9789386594389 |
Author | :Amitav Ghosh |
Publisher | :Padmagandha Prakashan |
Translator | :Kumar Nawathe |
Binding | :Paperback |
Pages | :551 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |