Akshardhara Book Gallery
Pahat Hasali Punha (पहाट हसली पुन्हा)
Pahat Hasali Punha (पहाट हसली पुन्हा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Ramakant Deshpande
Publisher: Mihana Publications
Pages: 366
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
पहाट हसली पुन्हा
'विद्या, वागण्यात मोकळेपणा जरूर असावा, पण त्यालाही मर्यादा पाहिजेच. पण तू ती सांभाळली नाहीस म्हणूनच तुझ्यावर ही वेळ आली. तुझ्या अशा वागण्यामुळेच तुझ्या सख्ख्या मामानं, मावशीनं, त्या होस्टेलच्या मॅडमने आणि त्या घरमालकाने तुला हाकलूनच दिलं ना? काहीही मागचा-पुढचा विचार न करता तू ट्रेनिंगला आलेल्या त्या दोन पी. एस.आय. च्या बरोबर का फिरलीस? अगोदरच सगळी चौकशी करावयाची होतीस ना? अखेरीस काय झालं? ते दोघंही मोकळे झालेत, पण डाग तर तुलाच लागला ना? तू अशी वागलीस म्हणूनच तुझ्या आईनं तुला तुझ्या अंगातून रक्त येईपर्यंत मारलं ना?'
लेखक. रमाकांत देशपांडे
प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन
