Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Paisa Jhala Motha (पैसा झाला मोठा)

Paisa Jhala Motha (पैसा झाला मोठा)

Regular price Rs.396.00
Regular price Rs.440.00 Sale price Rs.396.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Swanand Samudra

Publisher: Sakal Prakashan

Pages: 276

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

पैसा झाला मोठा 
श्रीमंतीकडे नेणारा व्यवहार्य मार्ग 
लेखक: स्वानंद समुद्र 
शब्दांकन: मिलिंद शिंत्रे 

पैसा कमावणं अनेकांना जमतं, पण पैसा समजून घेणं फार थोड्यांना जमतं 
दैनंदिन आयुष्यात घेतलेले छोटे-छोटे आर्थिक निर्णय आपलं 
भवितव्य ठरवत असतात हे आपण बहुतेक वेळा उशिरा लक्षात घेतो. 
हे पुस्तक पैशांकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याचा प्रयन्त करतं.
अनुभवातून आलेलं मार्गदर्शन, भारतीय वास्तवाशी जोडलेली 
उदाहरणं आणि आयुष्यात लगेच वापरता येतील असे साधे 
विचार यातून हे पुस्तक वाचकाला स्वतःच्या आर्थिक 
निर्णयांकडे अधिक समजुदारपणे पाहायला मदत करतं. 
जर तुम्हाला वाटत असेल की 'पैशांचा गोंधळ कमी व्हावा'
आणि 'भविष्यासाठी योग्य निर्णय घ्यायला सुरुवात व्हावी'
तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.

संपादन : वर्षा आठवले 
प्रकाशक: सकाळ मीडिया प्रा. लि. 

View full details