1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Paishache Shahanpan (पैशाचे शहाणपण)
Paishache Shahanpan (पैशाचे शहाणपण)
Regular price
Rs.359.10
Regular price
Rs.399.00
Sale price
Rs.359.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Yogesh Kadam
Publisher: Finopia Publication
Pages: 324
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Paishache Shahanpan (पैशाचे शहाणपण)
आज पैसा कमावणे कठीण नाही; पण तो योग्य पद्धतीने हाताळणे आणि आयुष्यभर टिकेल असे आर्थिक स्थैर्य निर्माण करणे-हे खऱ्या अर्थाने मोठे आव्हान आहे. एखादे कुटुंब असो किंवा आजची तरुण पिढी-सगळ्यांच्याच मनात काही समान प्रश्न सतत घोळत असतात. इतके कष्ट करूनही महिन्याच्या शेवटी माझ्या हाती काहीच शिल्लक का उरत नाही? आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं? कर्ज कधी घ्यावं आणि कधी टाळावं? गुंतवणूक कुठे आणि कशी करावी? आणि निवृत्तीनंतर आयुष्य शांत, सुरक्षित राहील का?
लेखक: योगेश कदम
प्रकाशक: फिनोपिया पब्लिकेशन
