1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Pakhal (पखाल)
Pakhal (पखाल)
Regular price
Rs.288.00
Regular price
Rs.320.00
Sale price
Rs.288.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Babarao Musale
Publisher: Mehta Publishing House
Pages: 180
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Pakhal (पखाल)
‘शरदबाबू म्हणाले होते, ‘मी आयुष्यभर बंगालचे अश्रू पाहिले. ' त्या अश्रूंची चरित्रे म्हणजेच शरदबाबूंच्या कादंबऱ्या.
तुम्ही वऱ्हाडातल्या एका खेड्यातले असेच अश्रू पाहिले जिथे भुकेच्या वेळी भाकर लाभो ही इच्छादेखील 'हाल्या'कडे दुधू मागण्यासारखी निष्फळ ठरते. अशा कुटुंबातले अश्रू कादंबरी होऊन आले. ' बाबाराव मुसळ्यांची ‘हाल्या हाल्या दुधू दे' या तिसऱ्या पिढीची एकमेव कांदबरी म्हणून पुरस्कृत केलेल्या कादंबरीवरील श्री. पु. ल. देशपांडे यांचा हा अतिशय बोलका अभिप्राय.
लेखक: बाबाराव मुसळे
