Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Pakshyanchi Duniya (पक्ष्यांची दुनिया )

Pakshyanchi Duniya (पक्ष्यांची दुनिया )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: DR. Arvind Kumbhar

Publisher: Suvidya Prakashan

Pages: 292

Edition: latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Pakshyanchi Duniya (पक्ष्यांची दुनिया )

डॉ. अरविंद कुंभार हे प्राणिशास्त्र प्राध्यापक पदावरून ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. सध्या ते अकलूज (जि. सोलापूर) येथील शिवरात्न शिक्षण संस्थेत प्राचार्य म्हणून सेवेत आहेत. ते १९७५ साली कर्नाटक एस.एस.एल.सी. बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ऊच्चशिक्षणासाठी महाराष्ट्रात स्थायिक झाले. डॉ. कुंभार हे १९८३ साली शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून प्राणिशाश्त्र विषयात एम.एस्सी. पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले; पुढे जलजीवशास्र विषयावर संशोधन प्रबंध सादर करून ते डॉ. या पदवीने सन्मानित झाले. त्याचबरोबर २००० साली त्यांनी पांढऱ्या उंदराच्या लाळग्रंथीवर संशोधन केले व त्या साठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मधून त्यांना एम. फिल. ही पदवी प्राप्त झाली.

लेखक :डॉ. अरविंद कुमार 
प्रकाशक : सुविद्या प्रकाशन 

View full details