Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Pala-Mula(पाळंमुळं)

Pala-Mula(पाळंमुळं)

Regular price Rs.324.00
Regular price Rs.360.00 Sale price Rs.324.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Suhas Shirvalkar

Publisher: Nandini Publishing House

Pages: 256

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

पाळंमुळं 

जातीय विद्वेषावरून पेटलेला संहार सगळा समाजच- त्याची घडी,व्यवस्था 
अन एकोपा उदध्वस्त करून टाकतो. जगाच्या इतिहासात याच्या रक्तरंजित अन 
मनोव्यापार उद्ध्वस्त झालेल्या खुणा पावलोपावली... टप्प्या-टप्प्यावर दिसतात.
काल 'भाभी' म्हणणारा सहृदय माणूस आज जनावर होतो... धर्मासाठी !
एका घरात, एका ताटात जेवणारे मित्र माणुसकी अन नातीही विसरतात...
धर्मासाठी !  स्वैर आणि मान  खाली घालायला लावणारे अत्याचार करतात...
फक्त धर्मासाठी !
-आणि या सगळ्यात शरमिंदा होतो माणुसकीचा धर्म... अन 'वसुधैव कुटुंबकम ' हे तत्व !
अशा संहाराच्याच बीजातून जन्मतो फक्त अन केवळ संहाराच... विनाश...
सूडच !

जन्मतते  'संहार' संघटना ...
पण...ही संघटना कि आणखी काही ? तिचा उद्देश देशप्रेमींना मारण्याचा कि आणखी काही ?
पानापानावर खिळवून ठेवणारी आणि विचारप्रवृत्त करणारी कादंबरी... पाळंमुळं .


लेखक : सुहास शिरवळकर 
प्रकाशन : नंदिनी पब्लिशिंग हाऊस      

View full details