Akshardhara Book Gallery
Palikadacha Prakash (पलीकडचा प्रकाश)
Palikadacha Prakash (पलीकडचा प्रकाश)
Share
Couldn't load pickup availability
Author: Mahesh Sovani
Publisher: Rohan Prakashan
Pages: 120
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Palikadacha Prakash (पलीकडचा प्रकाश)
चाकोरीतलं आयुष्य जगणाऱ्या चेतनचं वरकरणी सारं काही छान चाललेलं असतं. पण तो मनातून वैतागलेला असतो. त्यातूनच त्याला वाटतं, हिमालयात किंवा नर्मदेकाठी जाऊन संन्यास घ्यावा!
मनातून कितीही वाटलं तरी बहुतांश लोकांची हिंमत होत नाही, पण चेतन हिंमत करतो. तो सुरक्षित चौकट मोडून नर्मदेकाठी साधना करायला, स्वत:चा व त्याला पडलेल्या प्रश्नांचा शोध घ्यायला जातो. तिथे त्याला विविध प्रकारचे लोक भेटतात- भिन्न स्वभावांचे साधू, निरागस, साधा रिक्षावाला
आणि व्यवस्थेने नाडलेली, पिचलेली आदिवासी माणसं... चेतनला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आणि अर्थपूर्णतेकडे जाण्याचा प्रवास म्हणजेच
ही विलक्षण सुंदर कथा... पलीकडचा प्रकाश !
लेखक: महेश सोवनी
प्रकाशक: रोहन प्रकाशन
