Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Panbudi kursura va mi ( पाणबुडी कुरसूरा व मी )

Panbudi kursura va mi ( पाणबुडी कुरसूरा व मी )

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 128

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

हे पुस्तक तीन खंडामध्ये आहे. पहिला - पाणबुडीचे मूलतत्त्व, रचना, कार्य, शिक्षण आणि रशिया ते भारत जलप्रवासाची माहिती तपशीलवार दिली आहे. दुसरा - लेखक विनायक महादेव पाटील यांचा जीवनप्रवास दिला आहे. त्यामध्ये लहानपणापासून नौसेनेमध्ये भरती होईपर्यंतचा काळ, निवृत्त झाल्यानंतरचा काळ सविस्तर मांडला आहे. तिसरा - सध्या प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आय. एन. एस. कुरसुराबद्दल माहितीपूर्वक रंगीत फोटो दिले आहेत. ज्यामुळे संपूर्ण पाणबुडी डोळ्यांसमोर उभी राहते. 

या पुस्तकाचे लेखक : विनायक महादेव पाटील, प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन  

View full details