Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Panchavanna Pavsale (पंचावन्न पावसाळे)

Panchavanna Pavsale (पंचावन्न पावसाळे)

Regular price Rs.355.50
Regular price Rs.395.00 Sale price Rs.355.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Jitendra Bhopale

Publisher: Rohan Prakashan

Pages: 187

Edition: Latest

Binding: Hardcover

Language:Marathi

Translator:

पंचावन्न पावसाळे 
ध्यासाचे, संघर्षाचे उत्कर्षाचे 

एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने घेतलेला जीवनवेध

शासनसेवेतील आरंभिक पदावरून सुरुवात करून विभागाच्या सर्वोच्च पदावर नेतृत्व करताना कौटुंबिक, शासकीय आणि सार्वजनिक जीवनात वाट्याला आलेल्या सुख-दु:खाच्या कोसळत्या धारांचा प्रवास म्हणजे पंचावन्न पावसाळे ! हे पावसाळे लेखकाच्या स्मृतीचे पदर उलगडत शब्दाशब्दांतून वाचकाला विविधांगी अनुभवाने ओलेचिंब करतात.

लेखक : जितेंद्र भोपळे 
प्रकाशक : रोहन प्रकाशन 

View full details