Akshardhara Book Gallery
Pandit Jawaharlal Nehru (पंडित जवाहरलाल नेहरु)
Pandit Jawaharlal Nehru (पंडित जवाहरलाल नेहरु)
Share
Couldn't load pickup availability
Author: Arun Sarathi
Publisher: Dilipraj Prakashan Pvt. Ltd.
Pages: 291
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
पंडित जवाहरलाल नेहरु
खिलाफत ते काश्मीर
खिलाफत आणि काश्मीर यांना जोडणारा एक समान दुवा आहे, तो म्हणजे जिहाद. हिंदुस्थानातील मुसलमानांना संथा प्रथम महात्मा गांधींनी खिलाफत आंदोलनाच्या निमित्ताने दिली. तेथपासून एक हजार वर्ष एकत्र राहिलेल्या हिंदूविरुद्ध मुसलमानांनी जिहादच्या स्वरूपात दंगे सुरु केले. ते आजमितीला संपलेलं नाहीत, जिहादला नेहरूंचा विरोध नव्हता. खिलाफत आंदोलनाचे पर्यवसान अखेर फाळणीत झाले. या शोकांतिकेचे 'गांधी' हे नायक होते आणि सहनायक होते पं. नेहरू. या शोकनाट्यातील पं.नेहरूंचा सहभाग, हे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात, मुख्यतः पक्षीय हितसंबंध ही त्यांच्या योगदानाच्या मागची प्रेरणा होती. त्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन अजून फारसे झालेले नाही . कारण लोक आजपर्यंत त्यांच्या करिष्म्यातून बाहेर पडले नाहीत.
लेखक : अरुण सारथी
दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.
