Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Panoti (पनोती)

Panoti (पनोती)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Mahadev More

Publisher: Mehta Publishing House

Pages: 104

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Panoti (पनोती)

सरदाऱ्या...
ग्रामीण भागातील तरुण. भुरट्या चोऱ्या करणारा. डोंबाऱ्याच्या शांतीची आणि त्याची प्रेमकहाणी शारीर मीलनापर्यंत नेण्याची आस बाळगणारा. शांतीच्या गावातून अचानक निघून जाण्याने भंगतं त्याचं हृदय. नंतर श्रीमंत घरातील सुवर्णाशी
जुळतं त्याचं सूत. सुवर्णाकडूनही हवं असतं त्याला शरीरसुख;
पण सुवर्णा देते नकार.
मग सरदाऱ्या लागतो बाई-बाटलीच्या नादाला.
जेव्हा सुवर्णा दर्शवते तयारी सरदाऱ्याला सर्वस्व अर्पण करायची; त्याचं शरीर ग्रासलेलं असतं रोगांनी.


लेखक: महादेव मोरे 

View full details