Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Papa Trekhaj (पापा त्रेखाज)

Papa Trekhaj (पापा त्रेखाज)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Adamantios Korais

Publisher: Aparant Prakashan

Pages: 175

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Madhavi Kolhatkar

पापा त्रेखाज

यूरोपच्या संस्कृतीचे मूलस्थान म्हणता येईल असा ग्रीस आणि रोम. कधी दोन्ही एक तर कधी वेगळे, पण अगदी जवळून संबंधित. त्यामुळे os ग्रीसबद्दल आकर्षण होतेच. त्यातून मूळ ग्रीक साहित्यकृती 'पापा त्रेखाज'चा इंग्रजी अनुवाद अतिशय उत्सुकतेने वाचायला घेतला, आणि वाचतांना क्षणोक्षणी आपल्या इतिहासाची, पारतंत्र्याची, त्यातून सुटकेसाठी स्वातंत्र्यवीरांनी दिलेल्या लढ्याची आठवण येत राहिली. नकळत तुलनाही होत राहिली. अरे, हे भाषाशुद्धी करणारे आडामाण्टिओस कोराइस म्हणजे आपले स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच आहेत की. आपल्या पंडित सातवळेकरांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी वैदिक साहित्याचा आणि संस्कृतचा प्रसार करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला तसाच ग्रीकांनीही होमरच्या महाकाव्यांचा आणि ग्रीक भाषेचा आश्रय घेतला. शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. आणि मग हे सगळे आपल्या माणसांपर्यंत पोचवण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देईना. त्यातून झालेला हा अनुवाद. 

लेखक. आडामाण्टिओस कोराइस
अनुवादित लेखक.  माधवी कोल्हटकर
प्रकाशक. अपरांत प्रकाशन 

View full details