Akshardhara Book Gallery
Papayras ( पपायरस )
Papayras ( पपायरस )
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 422
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Pranav Sakhdev
आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरलेल्या, विविध पुरस्कारप्राप्त ‘पपायरस’ पुस्तकामध्ये लेखिका आयरीन वालेहो यांनी प्राचीन काळातलं साहित्यिक जग, पुस्तकं जतन करण्यासाठी झालेले धाडसी प्रयत्न, तेव्हाची ग्रंथालयं, तिथल्या पद्धती यांचा मागोवा घेतला आहे. हे करताना त्यांनी पुस्तक-चोर, नकलाकार, ग्रंथपाल, पुस्तकविक्रेते, लेखक आणि श्रीमंत राजकारणी तसंच सर्वसामान्य गरीब लोक यांच्या विलक्षण कथा या कथनात गुंफल्या आहेत.
38पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतरित झालेली ही पुस्तकांची, पुस्तकवेडाची, पुस्तकाच्या उत्क्रांतीची रंजक आणि कल्पक कहाणी!
या पुस्तकाचे लेखक : आयरीन वालेहो , अनुवाद : प्रणव सुखदेव, प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन