Skip to product information
1 of 6

akshardhara

Karvir Chatrapati Dusare Shivaji (करवीर छत्रपती दुसरे शिवाजी)

Karvir Chatrapati Dusare Shivaji (करवीर छत्रपती दुसरे शिवाजी)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

छत्रपतींची कारकीर्द पानिपतच्या युध्दानंतर पेशवाई अखेरपर्यंत (१७६१-१८१८) व ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकिर्दीच्या पूर्वार्धात (१७६५-१८१३) झाली असल्यामुळे अनेक ऎतिहासिक घटनांचा संबंध परस्पराशी आढळतो. थोरल्या छत्रपतींच्या कारकिर्दीनंतर करवीरच्या इतिहासात समर्थपणे राज्यकारभार दुस-या शिवाजी महाराजांनी केला म्हणून त्यांच्या काळातील राजकीय, सामाजिक व आर्थिक जीवनाचा आढावा प्रस्तुत ग्रंथात घेण्याचा प्रयत्न केला आहे.

ISBN No. :PAR0107
Binding :Paperback
Pages :256
Language :Marathi
Edition :2020
View full details