Skip to product information
1 of 2

akshardhara

Tulaji Aangre Ek Vijaydurga (तुळाजी आंग्रे एक विजयदुर्ग)

Tulaji Aangre Ek Vijaydurga (तुळाजी आंग्रे एक विजयदुर्ग)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

विजयदुर्गाचा सरखेल तळजी आंग्रे हे मराठ्यांच्या इतिहासातील एक वादग्रस्त आणि उपेक्षित व्यत्किमत्व. आपल्या सरखेलपदाच्या उज्वल कारकीर्दीत तुळाजीने दर्यावर्दी मर्दमुकीची उत्तूंग कमान गाठली. इंग्रज, फ्रेंच, फिरंगी, सीदी या जलचर शंत्रूना धाकात ठेवून पश्चिम किना-याचे रक्षण करण्याची शिवाजी महाराजांची परंपरा कळसास नेली. तुळाजीच्या या भीषण शोकांतीकेचा अजूनही फारसा अभ्यास झालेला नाही. पेशवे किंवा आंग्रे यांचा पक्षपात न करता अस्सल पुराव्यानिशी या शोकांतिकेचा अभ्यासपूर्ण उलगडा करण्याचा हा पहिला प्रयत्न...!

ISBN No. :PAR0108
Author :S S Puranik
Binding :Hard Bound
Pages :503
Language :Marathi
Edition :2020
View full details