Akshardhara Book Gallery
Parkaya Pravesh : Jivachi Nitya Ghadanari Prakriya (परकायाप्रवेश : जीवाची नित्य घडणारी प्रक्रिया)
Parkaya Pravesh : Jivachi Nitya Ghadanari Prakriya (परकायाप्रवेश : जीवाची नित्य घडणारी प्रक्रिया)
Share
Couldn't load pickup availability
Author: Ramesh K. Baavkar
Publisher: Ramesh K. Baavkar
Pages: 301
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
परकायाप्रवेश : जीवाची नित्य घडणारी प्रक्रिया
असलेली बुद्धी, सत्ता, अधिकार यांचा (गैर) वापर करून सुख, आनंद मिळविणे हिताचे, का पापभिरू राहून प्रामाणिकपणे जे प्राप्त होईल त्यात समाधान मानणे हे जास्त हिताचे आहे?
अनाचार, अत्याचार, भ्रष्टाचार करून, कर्तव्यकर्माकडे दुर्लक्ष करून अनीतीने वागण्यात पुरुषार्थ आहे, का स्वधर्माचे पालन निष्ठेने करून, कर्तव्यकर्मामध्ये तत्पर राहून, नीतीने वागून चारही पुरुषार्थ साध्य करण्यात खरा पुरुषार्थ आहे?
जन्माला येताना कोणीही काहीही बरोबर घेऊन येत नाही. तसेच जाताना मिळविलेले काहीही बरोबर घेऊन जात नाही. याची जाणीव असूनही जन्मभर अपार कष्ट करून जे जमा केले जाते, त्याचा उपभोग घेण्यालाही संवाद मिळत नाही इतके का व कशासाठी मिळविले जाते?
चांगल्या-वाईटाच्या संकल्पना या युगानुयुगे त्याच आहेत. कोणतीही सत्ता, अधिकार, ऐश्वर्य ते बदलू शकत नाही, शकले नाही, शकणार नाही.
प्रकाशक. रमेश के. बावकर
लेखक. रमेश के. बावकर
