Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

PARTHASUTRA (पार्थसूत्र)

PARTHASUTRA (पार्थसूत्र)

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: MEGHANA DALAL, VAIBHAV KELAKAR

Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd

Pages: 184

Edition: 2025

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

PARTHASUTRA    (पार्थसूत्र)

'पार्थसूत्र' ही अर्जुनाच्या जीवनयात्रेतील एक प्रेरणादायी गाथा आहे.. महाभारत या कालातीत महाकाव्याचा आधार घेत, हे पुस्तक नेतृत्व, जीवनध्येय, अंत: शक्ती आणि भावनिक स्थैर्य यांचे मौल्यवान धडे वाचकांसमोर आणते.
प्राचीन तत्त्वज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोन यांची सांगड घालत, लेखकद्वयी वाचकांना अर्जुनाचे आयुष्य उलगडवून दाखवतात.
तुम्ही नवोदित व्यावसायिक असाल किंवा अनुभवी, विद्यार्थी असाल किंवा शिक्षक, कुटुंबातील सदस्य असाल—वडील, आई, मुलगा, मुलगी, सासू, सून किंवा इतर कुठलेही नाते असो..... 'पार्थसूत्र' आपल्या प्रत्येकातल्या अर्जुनाशी संवाद साधते.

लेखक: वैभव केळकर , डॉ. मेघना दलाल 

View full details