Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Parvatibai Peshwe (पार्वतीबाई पेशवे)

Parvatibai Peshwe (पार्वतीबाई पेशवे)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Ujwala Sabanvis

Publisher: Varada Prakashan

Pages: 144

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

पार्वतीबाई पेशवे

"आम्ही आमच्या यजमानांचे मृत शरीर पाहिले नाही. ते मरण पावलेयावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आम्ही आमचे सौभाग्य अलंकार उतरवणार नाही." या वाक्याने अवघा शनिवारवाडा हादरला. पुण्यातले लोक अचंबित झाले. हे उच्चरवात म्हणणारी व्यक्ती होतीसदाशिवराव भाउंची धर्मपत्नी "पार्वतीबाई पेशवे". तशा त्या मितभाषी आणि सोज्वळ म्हणुन ज्ञात आहेत. पण या बाबतीत त्या ठाम होत्या. पदरी मुल नाहीयजमानांचा ठाव ठिकाणा नाही. तरी त्या पेशवाईतसुख दुःखाचा सामना करत पाय घट्ट रोवुन उभ्या राहिल्या. अपमानअवहेलनातर कधी मान सन्मान असा चढ उतार असलेला त्यांचा जीवन प्रवास खडतर होता. पेणची लहानगी पार्वती ते श्रीमंत पार्वतीबाई पेशवे या स्थित्यंतरातील त्यांच्या मनातील आंदोलनेसुख दुःख टिपणारी मनोवेधक कादंबरी."

प्रकाशक. वरदा प्रकाशन 
लेखक. उज्वला सबनविस  

View full details