1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Paryavaran ani Samaj (पर्यावरण आणि समाज)
Paryavaran ani Samaj (पर्यावरण आणि समाज)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Neelam Tatke
Publisher: Diamond Publications
Pages: 180
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Environment and Society
पर्यावरण आणि समाज
एक सखोल अभ्यास
पर्यावरणामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, पर्यावरणाचा समाजावर कसा परिणाम होतो, प्रदूषण म्हणजे नेमकं काय, ते कशा-कशा प्रकारे होत असतं, पर्यावरण वाचविण्यासाठी, प्रदूषण टाळण्यासाठी सर्वसामान्य लोक, शेतकरी, कारखानदार इ. काय काय करू शकतात, सध्या पर्यावरणविषयक कोणत्या चळवळी चालू आहेत, त्याचे स्वरूप नेमके काय आहे... या सर्वांचा तपशीलाने विचार प्रस्तुत पुस्तकात मांडला आहे.
लेखक : प्राचार्या शैलजा सांगळे, डॉ. नीलम ताटके
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स
