Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Paryavaran Rakshanasathi Aadhunik Smart Tantradyan (पर्यावरण संरक्षणासाठी आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान)

Paryavaran Rakshanasathi Aadhunik Smart Tantradyan (पर्यावरण संरक्षणासाठी आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Deepak Shikarpur

Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd

Pages: 136

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Paryavaran Rakshanasathi Aadhunik Smart Tantradyan (पर्यावरण संरक्षणासाठी आधुनिक स्मार्ट तंत्रज्ञान)

 

पर्यावरणाचे रक्षण हा आजच्या काळातील एक महत्त्वाचा विषय आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे; आणि याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. शेती, पर्यावरण व व्यावसायिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांवर मात करण्याचे अभिनव मार्ग आपल्याला शोधावे लागणार आहेत. तंत्रज्ञान आणि पर्यावरणाची सांगड घालून पारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर कमीतकमी कसा करता येईल ह्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कारण ह्या ऊर्जास्रोतांचे साठे कमी होत आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विज्ञानाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या साहाय्याने आपण पर्यावरणीय समस्या ओळखून त्यांचे निराकरण करू शकतो. तंत्रज्ञानाचा योग्य वापर, शाश्वत साधनांचा विकास, आणि पर्यावरणीय संवेदनशीलता यामुळेच आपल्याला पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल. हे आपल्यासाठीच नव्हे तर भविष्यातील पिढ्यांसाठीही अत्यावश्यक आहे. ह्यासाठी सर्व स्तरांवर प्रबोधन होणे गरजेचे आहे; तरच आपण पुढच्या पिढीला अधिक चांगल्या अवस्थेत आपल्या पृथ्वीला सादर करू शकू. नाहीतर आगामी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. बेलाशक चंगळवादात आपण पर्यावरणाचा ऱ्हास केला असा ठपका नको असेल, तर सर्व घटकांनी जागे झाले पाहिजे. जर सर्वसामान्य व्यक्तीला, उद्योगांना काहीतरी करायची इच्छा असेल तर त्यांना मार्गदर्शक माहिती देण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. 

 

लेखक: डॉ. दीपक शिकारपूर 

View full details