Skip to product information
1 of 2

akshardhara

Samagra Setu Madhavrao Pagadi Khand 1-5 (समग्र सेतुमाधवराव पगडी खंड १ ते ५ )

Samagra Setu Madhavrao Pagadi Khand 1-5 (समग्र सेतुमाधवराव पगडी खंड १ ते ५ )

Regular price Rs.8,100.00
Regular price Rs.8,500.00 Sale price Rs.8,100.00
4% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

महाराष्ट्राचा व मराठीचा इतिहास हा एक वर्षांहून अधिक काळाचा आहे.अखंड सावधानतेबरोबर सतत लेखन,संशोधन,अभ्यास व संचार या चतु:सूत्रीच्या आधारावर हैदराबादच्या मूलस्थानापासून मध्य आशियापर्यंत त्यांच्या प्रज्ञेने त्या आदर्शाच्या अंगोपांगांचे सूक्षम व सर्वगामी निरीक्षण व परीक्षण केले.त्या सर्वांचे फलित म्हणजे आयुष्यात त्यांनी ६६ मराठी-इंग्रजी ग्रंथांची रचना केली.त्यातून उलगडणारा इतिहासाचा पट त्यांनी आजच्या वर्तमानासाठी व भावी पिढ्यांसाठी ठेवलेला वारसा म्हणजेच हा समग्र सेतुमाधवराव पगडी ग्रंथ प्रकल्प.

Author :Dr Usha Joshi
Publisher :Marathi Sahitya Parishad (A P)
Binding :Hardbound
Language :Marathi
Edition :2nd/2017 - 1st/2010
View full details