1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Patalyatra (पाताळयात्रा ) By Anil Patil
Patalyatra (पाताळयात्रा ) By Anil Patil
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher: Unmesh Prakashan
Pages: 276
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Patalyatra (पाताळयात्रा )
Author : Anil Patil
दक्षिण अमेरिकेतील पेरू येथील नगण्य कंपनीचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी तीन विलक्षण बुद्धिमान भारतीय इंजिनीअर्स निघतात आणि अचानक... अचानक मती गुंग करणारा अपघात होतो, तात्काळ आव्हान देणारी कलाटणी मिळते. दक्षिण अमेरिकेतील प्राचीन संस्कृती एखाद्या गुढासारखी छळत राहते. भूत, भविष्य, वर्तमान - काळाची संकल्पना विसरली जावी अशा घटना घडत जातात. एका अनोख्या अनुभवाचे दालन उघडून, कृष्णविवरामध्ये गतिमान होऊन स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणारी ही पाताळयात्रा.
