Pathmakers ( पाथमेकर्स )
Pathmakers ( पाथमेकर्स )
Share
Author:
Publisher:
Pages: 187
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
Pathmakers ( पाथमेकर्स )
Author : Dr. Nitin Hande
अर्ध्या जगावरचा हक्क मिळणं अजूनही बाकी असलं, तरी बहुतेक अभ्यासशाखांत आणि करिअर क्षेत्रांत आता स्त्रियांचं अस्तित्व दिसते आहे. बुरसटलेल्या पितृसत्ताक मानसिकतेला आव्हान देत, खणखणीत काम करून दाखवत अनेक स्त्रियांनी पुरुषी अवकाशात स्वतःचं स्थान निर्माण केलं. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या चार क्षेत्रांत काम करणाऱ्या अशाच पहिल्या पिढीतील काही स्त्रियांच्या या प्रातिनिधिक कहाण्या जगण्याला नवा आयाम देणाऱ्या अशा या पाथमेकर्सची ओळख या पुस्तकातून होईल. लेखकाविषयी : डॉ नितीन हांडे डावकिनाचा रिच्या या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. त्यांचे विज्ञानविषयक लेखन प्रसिद्ध आहे. विविध ब्लॉग, संकेतस्थळं, दैनिकं तसेच नियतकालिकांसाठी ते लेखन करतात. आपलं भवताल, इस्रो : द प्राइड ऑफ इंडिया, डीप थिंकिंग - बुद्धिबळ विश्वविजेत्या गॅरी कास्पारोव्ह यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद, लर्न टू अर्न - पिटर लिंच यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद अशी काही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
It Is Published : Sakal Prakashan