Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

pauvratya matrudevta (पौव्रात्य मातृदेवता )

pauvratya matrudevta (पौव्रात्य मातृदेवता )

Regular price Rs.252.00
Regular price Rs.280.00 Sale price Rs.252.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Ashok Rana

Publisher: Prajakta Prakashan

Pages: 192

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

pauvratya matrudevta (पौव्रात्य मातृदेवता )

जगातील प्राचीन संस्कृती आशिया खंडात जन्माला आल्यात. त्यात मातृदेवतांना महत्वाचे स्थान होते.  यावरून प्राचीन काळात मातृसत्ताक समाज अस्तित्वात होता हे सिद्ध होते. स्त्रियांना प्राधान्य असणाऱ्या या समाजात स्त्रियांना सन्मानाचे स्थान होते. कालांतराने पुरुषांकडे समाजाचे नेतृत्व आले. त्यामुळे स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले. स्त्रियांना उन्नतीला सर्वच क्षेत्रात खीळ बसली. तरीही आपल्यापरीने स्त्रियांनी आज सर्वच क्षेत्रात प्रगती करून आपल्या क्षमता विकसित केल्या आहेत.

लेखक: डॉ. अशोक राणा 
प्रकाशक: प्राजक्त प्रकाशन 

View full details