Akshardhara Book Gallery
Pavanedon Payancha Manus ( पावणे दोन पायांचा माणूस )
Pavanedon Payancha Manus ( पावणे दोन पायांचा माणूस )
Share
Couldn't load pickup availability
Author: Shrikant Bojevar
Publisher: Rohan Prakashan
Pages: 136
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
गरीब घरचा आणि जन्मतः एक पाय तोकडा असलेला ' लंगड्या ' बुद्धीने मात्र व्यवहार - चतुर आणि धूर्त आहे. या हुशारीच्या सहाय्याने त्याने त्याच्या व्यंगावर मात केली आहे. अभ्यासात अजिबात न चालणारं त्याचं डोकं व्यवहारात मात्र तेजीत चालतं. यातूनच त्याची यशस्वी होण्याची आणि लोकांना तालावर नाचवण्याची महत्वाकांक्षा वाढत जाते आणि पूर्ण करण्यासाठी त्याला मदत करत असतं एक मांजर ! मानवी जगण्याच्या अतर्क्यतेवर ब्लॅक कॉमेडीयाच्या माध्यमातून भाष्य करणारी, बौद्धिक रंजन करत खिळवून ठेवणारी विलक्षण कादंबरी... पावणेदोन पायांचा माणूस !
या पुस्तकाचे लेखक :- श्रीकांत बोजेवार , प्रकाशक :- रोहन प्रकाशन