Akshardhara Book Gallery
Pavsat N Bhijanyachi Yukti Aani Itar Katha (पावसात न भिजण्याची युक्ती आणि इतर कथा)
Pavsat N Bhijanyachi Yukti Aani Itar Katha (पावसात न भिजण्याची युक्ती आणि इतर कथा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Sunanda Kulkarni
Publisher: Mehta Publishing House
Pages: 125
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Leena Sohoni
पावसात न भिजण्याची युक्ती आणि इतर कथा
तुला माहीत आहे का, पावसात भिजायचं टाळण्याची युक्ती ? किंवा पितळाचे हिरे कसे बनवायचे ? किंवा सात मुलांमध्ये पाच संत्री समान कशी वाटायची ? / भारतीय परंपरेतील या गोष्टींच्या खजिन्यात अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि अजून मजेदार युक्त्या मिळतात. इथे आपल्याला भेटतात एक वेगळीच उंदीर मुलगीं, सोनेरी नाणी कर्त्तरा समजणारा एक बावळट, खोकला न थांबवू शकणारा राजा, सम्राटाची दाढी ओढणारा एक गूढ माणूस, रानटी प्राण्यांचे राज्य आणि अजून कितीतरी /गमतीदार आणि विचित्र पात्रं. या साध्या आणि शहाणपणाने भरलेल्या गोष्टी सांगतात की, कोणतीही समस्या - ती कितीही विचित्र किंवा कठीण असली तरी जुनी शहाणी युक्ती आणि थोडीशी हसवणूक यांच्या मदतीने सोडवता येते.
लेखक. डॉ. सुनंदा कुलकर्णी
अनुवादित लेखक. लीना सोहोनी
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस
