Akshardhara Book Gallery
Pay Nasaleli Manas ( पाय नसलेली माणसं )
Pay Nasaleli Manas ( पाय नसलेली माणसं )
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr.Sudhir Ra. Devare
Publisher: Shabdalay Prakashan
Pages: 174
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Pay Nasaleli Manas ( पाय नसलेली माणसं )
पाय नसलेली माणसं
सुधीर राजाराम देवरे यांच्या 'पाय नसलेली मानस' या संग्रहातील बहुतांश कवितांमध्ये 'पाय' हि बहुअर्थी प्रतिमा, कुठं प्रतीक, तर कुठं रूपक होऊन येते. ( कुठं जसाच्या तसा वास्तव मानवी-जैविक अवयवही). आपल्यातल्या विविध व वेगळ्या परिप्रेक्षतल्या भौतिकी आणि अतिभौतिकी,अधू आणि तंदुरुस्त पायांवर ह्या कवितांत आदिम वेदनेच मूल्यगर्भ चिंतन असून मुक्त काव्य,छंद, गूढ,अभंग,आशयघन,कलात्मकतेपासून ते अतिशय सहज सोप्या सरळ बोलीतल्या ओघवत्या शैलीतील चिंतनात्मक रचनेपर्यंतच्या संवेदनशील कविता ह्या संग्रहात वाचायला मिळतात.पाय नसूनही उंच भराऱ्या घेणारे लोक आणि सृष्टीतल्या अनेकार्थी पायाचं चित्रण ह्या प्रायोगिक नवकवितेत सतत होत राहत.
लेखक: सुधीर रा. देवरे
प्रकाशक: शब्दालाय प्रकाशन
