Akshardhara Book Gallery
Periplus Of Hindustan (पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान - हिंदुस्थानची प्रदक्षिणा (खंड १ व २)
Periplus Of Hindustan (पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान - हिंदुस्थानची प्रदक्षिणा (खंड १ व २)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sunanda Bhosekar
Publisher: Granthali
Pages: 624
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator: ---
पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान - हिंदुस्थानची प्रदक्षिणा (खंड १ व २)
इ.स. पूर्व ३०२ ते इ . स. १५२४ व इ .स. पूर्व १५०० ते इ . स. १६८१
फक्त सांस्कृतिक व्यवहारच नव्हेत तर सुमारे दोन हजार वर्षांतील तत्कालीन लहानमोठी राज्ये, राजेरजवाडे, शेतीवाडी, समाज, सणवार, चालीरीती, व्यापार, चलने... अगदी खाद्यसंस्कृतीपासून लढायांपर्यंत त्यांनी जे-जे काही पाहिले ते नोंदवून ठेवले, आपल्या देशात परतल्यावर इतरांना सांगितले, त्यातून पुढे ते ग्रंथरूप झाले. सुनंदा भोसेकर यांनी या परदेशी प्रवाशांच्या ग्रंथांमधून परिश्रमपूर्वक शोधून त्या त्या काळातील हिंदुस्थान या पुस्तकातून आपल्यासमोर ठेवला आहे. हा सारा दस्तऐवज हिंदुस्थानाचा इतिहास नक्कीच म्हणता येणार नाही, पण आपल्या आजच्या भारताचा इतिहास शोधणाऱ्यांसाठी तुकड्यातुकड्यांनी विणलेला सुंदर कोलाज आहे. सव्वीस जगप्रवाशांना दिसलेल्या हिंदुस्थानाची सुनंदा भोसेकर यांनी आपल्या कॅलिडोस्कोपमधून केलेली ही 'पेरिप्लस' म्हणजेच अक्षरप्रदक्षिणा!
प्रकाशक :ग्रंथाली प्रकाशन



