Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Phal Prakriya (फळ प्रक्रिया)

Phal Prakriya (फळ प्रक्रिया)

Regular price Rs.100.00
Regular price Rs.100.00 Sale price Rs.100.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Bhi. Go. Bhujabal , Manisha V. Gayakwad

Publisher: Continental Prakashan

Pages: 90

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Phal Prakriya (फळ प्रक्रिया)

फळे आपल्याला आवडतात. फळे आपल्याला गरजेची आहेत. आज बाजारात बाराही महिने फळांचा सुकाळ असतो. कोणते फळ कसे निवडावे, कोणत्या फळात कोणते सत्त्व असते, कोणत्या फळांचे कोणते टिकाऊ पदार्थ बनवावेत. इतकेच काय पण फळांचे गुण, नक्षत्र, रास आणि ते फळ पचायला किती वेळ लागतो, कोणत्या फळातून किती ऊर्जा मिळते अशी आवश्यक माहिती या पुस्तकात आहे. आजच्या धावपळीच्या आणि चिंतायुक्त जीवनशैलीत जेवायलासुद्धा वेळ नाही. मग आपल्या आरोग्याची निगा कशी ठेवाल? या पुस्तकातील माहितीद्वारे आपणच आपले आरोग्य चांगले ठेवू शकाल यात काहीच शंका नाही.

लेखक: भी.गो.भुजबळ, मनिषा विजय गायकवाड 

View full details