Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Phool Umalala Vishwa Badlala (फुल उमललं विश्व बदललं )

Phool Umalala Vishwa Badlala (फुल उमललं विश्व बदललं )

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr Mukund Datar

Publisher: Manovikas Prakashan

Pages: 32

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Phool Umalala Vishwa Badlala (फुल उमललं विश्व बदललं )

फुलणाऱ्या वनस्पती आपल्या भवतालाचा अविभाज्य भाग आहेत.आपण आसपास डोकावून पाहिलं तर ज्या वनस्पती दिसतातत्यातल्या शेवाळी, नेची वगैरे वगळता बहुतांश आहेत फुलणाऱ्या किंवासपुष्प वनस्पती. आपलं धान्य, फळे, भाज्या या सर्वांचा उगमफुलणाऱ्या वनस्पतींमध्येच आहे.पूर्वीपासूनच आपण औषधांसाठीही सपुष्प वनस्पतींवर अवलंबून आहोत. आपल्या सभोवतालच्या रंगीबेरंगी सृष्टीचे श्रेय देखील याच वनस्पतींना जाते. पूर्वी, कपडे आणि इतर वस्तू रंगवण्यासाठी देखीलयाच वनस्पतींपासून मिळणाऱ्या नैसर्गिक रंगांचा वापर केला जात असे.गजऱ्यांपासून ते अत्तरांपर्यंत सर्व सुगंध सपुष्प वनस्पतींचेच आहेत. थोडक्यात,सपुष्प वनस्पती आपल्या मानवी जगाला केवळ गरजेच्या गोष्टीच देत नाहीत, तर आपल्या अस्तित्वाला आधारही देतात.तर मग चला, या वनस्पतींच्या उत्क्रांतीचा, विविधतेचा आणिविस्ताराचा एक रंजक प्रवास करून त्यांच्याविषयी सचित्र जाणून घेऊयात...

Publisher : Manovikas Prakashan 

Author : Dr. Mandar Datar 

View full details