Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Pivlidhamak sagunatai (पिवळीधमक सगुणाताई )

Pivlidhamak sagunatai (पिवळीधमक सगुणाताई )

Regular price Rs.265.00
Regular price Rs.295.00 Sale price Rs.265.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Eknath Avhad

Publisher: Mehta Publishing House

Pages: 96

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Pivlidhamak sagunatai (पिवळीधमक सगुणाताई )

पिवळीधमक सगुणाबाई या बालकुमार कथासंग्रहाचं एक वैशिष्ट्य इथे नमूद करण्यासारख आहे. ते म्हणजे या कथांमधील व्यक्तिरेखा तुम्हा मुलांशी मिळत्याजुळत्या आहेत बरं. मोठ्यांनी सांगावं आणि मुलांनी लगेच मान्य करावं असा एकनाथ आव्हाड अजिबातच करत नाहीत.ते तुम्हा मुलांच्या भावविश्वात प्रवेश करतात आणि तुम्हाला च योग्य तो निर्णय घ्यायला प्रवृत्त करतात. 

लेखकः एकनाथ आव्हाड 
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details