NaN
/
of
-Infinity
akshardhara
J.Krishnamurti:Ek Anandmegh (जे.कृष्णमूर्ती:एक आनंदमेघ)
J.Krishnamurti:Ek Anandmegh (जे.कृष्णमूर्ती:एक आनंदमेघ)
Regular price
Rs.234.00
Regular price
Rs.260.00
Sale price
Rs.234.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
जे. कृष्णमूर्तीचें प्रतिपादन आकळून घेताना स्वतःचा स्वतःशी झालेला वैचारिक वादसंवाद आणि त्यातून झालेला बोध लेखिकेने येथे चित्रबद्ध केलेला आहे. त्यांच्या प्रतिपादनात येणारे विशिष्ट शब्द विशेष आशयाने उपयोजले जातात. तो आशय समजण्यासाठी वाचकांना हे पुस्तक निश्चितच उपयोगी आहे.ईश्वर, धर्म, प्रेम, परस्परसंबंध, शिक्षण, निसर्ग, राष्ट्रवाद, ध्यान, अशा जीवनातील महत्वाच्या विषयांवर त्यांच्या प्रतिपादनाचा उहापोह सहजसोप्या शैलीने यात केला आहे. कृष्णजींना अपेक्षित असलेल्या संवेदनशील, सजग व धर्मशील मनाची ओळख यातून पटेल.
Author | :Dr Mira Keskar |
Publisher | :Prajakt Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :256 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |