Skip to product information
NaN of -Infinity

akshardhara

Nandadip (नंदादीप)

Nandadip (नंदादीप)

Regular price Rs.400.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.400.00
-0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

सर्व स्थरातील माणसं आज नाना प्रकारच्या मानसिक ताणाला सामोरी जात असतात. त्यांना दिलासा देणं, बळ देणं, मन:शांतीचा मार्ग दाखवणं हे कार्य संतसाहित्य शतकानुशतकं करत आलं आहे. डॉ. मधुकर आष्टीकर यांच्यासारख्या व्यसंगी आणि अधिकारी साहित्यिकेनं केलेलं त्याचं हे सुलभ आणि रसाळ निरूपण प्रत्येकाला रोजच्या जगण्यात प्रेरक ठरेल.
Author :Dr Madhukar Aashtikar
Publisher :Prajakt Prakashan
Binding :Paperback
Pages :352
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details