Bharatiya Matrudevta (भारतीय मातृदेवता)
Bharatiya Matrudevta (भारतीय मातृदेवता)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या पुस्तकात लेखक अशोक राणा यांनी मातृदेवतांविषयी प्रचलित मिथकांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नात प्राचीन इतिहास व संस्कृती, पुरातत्त्व, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, भाषाविज्ञान, मानसशास्त्र इ. विद्याशाखांचाही परामार्श घेतला आहे. त्यातून भारतातील मातृदेवतांचा खरा-खुरा परिचय वाचकांना होईल यात शंका नाही. मराठी भाषेत सलगपणे भारतातील काही मातृदेवतांची माहिती या निमित्ताने पहिल्यांदाच प्रकाशित होत आहे. या दृष्टिने या प्रयत्नाचे स्वरूप ऐतिहासिक असेच आहे.
View full details
Author | :Ashok Rana |
Publisher | :Prajakt Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :168 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2019 |