Skip to product information
1 of 2

akshardhara

Hindu Dharmache Shaiv Rahasya (हिंदू धर्माचे शैव रहस्य)

Hindu Dharmache Shaiv Rahasya (हिंदू धर्माचे शैव रहस्य)

Regular price Rs.216.00
Regular price Rs.240.00 Sale price Rs.216.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

वैदिक आर्य भारतातीलच होते आणि त्यांनी वैदिक धर्माची स्थापना येथेच केली असा दावा करणारे वैदिक विद्वान आजही आहेत आणि घग्गर ही सरस्वती नदी असे हिरीरीने सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्यांचा दावा खरा मानला तरी सिंधु काळापासून प्रस्थापित झालेला शैवप्रधान हिंदू धर्म आणि वैदिक धर्म या दोन स्वतंत्र धर्मधारा आहेत या प्रतिपादनास अडचण येत नाही कारण हिंदू आणि वैदिक धर्माच्या तत्वज्ञानात आणि कर्मकांडात देवी-देवतांसह प्रचंड फरक आहे. हा फरक कसा आणि वैदिक धर्म काही हिंदूमध्ये धर्मांतराने कसा पसरला याचा साद्यंत इतिहास या पुस्तकात येतो.

Author :Sanjay Sonavani
Publisher :Prajakt Prakashan
Binding :Paperback
Pages :192
Language :Marathi
Edition :1st/2018
View full details