Skip to product information
1 of 2

akshardhara

Sangitkar Shankar Jaykishan (संगीतकार शंकर जयकिशन)

Sangitkar Shankar Jaykishan (संगीतकार शंकर जयकिशन)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

शंकर जयकिशनच कलाजीवन म्हणजे संगीताचा एक अदभूत महासागर आहे आणि त्या सागरात अनमोल सूररत्नांचा खजिना दडलेला आहे. त्या खजिन्यांमध्ये शस्त्रोक्त संगीत, पाश्चात्य सूरावटी आहेत. जगाच्या कानाकोपर्‍यातून संगीताची, स्वरांची घेतलेली स्फूर्ती आहे. त्यांनी शंकर जयकिशन ह्या संस्थेसाठी आपल सर्वस्व ओतून स्वतंत्रपणे काम केल आणि म्हणूनच एक संगीतकारव्दयी अजरामर झाली. एका बाबतीत मात्र त्यांची एक भूमिका होती ते म्हणजे एकदा केल ते परत कधी करायच नाही.

ISBN No. :PRA0071
Author :Subhashchandra Jadhav
Binding :Paperback
Pages :315
Language :Marathi
Edition :2020
View full details