akshardhara
Kharjurvahika Ani Itar Katha ( खर्जूरवाहिका आणि इतर कथा )
Kharjurvahika Ani Itar Katha ( खर्जूरवाहिका आणि इतर कथा )
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr Rama Golavalkar
Publisher: Prasad Prakashan
Pages: 408
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
प्रत्येक माणसाला शास्रीय शोधाचे, भविष्यात घडून येणाऱ्या शास्रीय प्रगतीचे प्रचंड आकर्षण असते. त्याबददल स्वप्नरंजन करणाऱ्या कथा, कादंबऱ्या विपुल आहेत. मात्र, खर्जूरवाहिका आणि इतर कथा या कथासंग्रहात डॉ. रमा गोळवलकर यांनी भूतकाळ व भविष्यकाळ यांची विलक्षण सुंदर सांगड घालून अजब कथा लिहिल्या आहेत. या कल्पना विकसित कथांमध्ये वाचकांना पूर्णपणे समरस करून घेण्याचे सामर्थ्य आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उदभवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे प्राचीन भारतीय परंपरा, ज्ञान यांच्या मदतीने कशी मिळतात, हे वाचणे उत्कंठावर्धक आहे. भूत भविष्यकाळाची आश्चर्यकारक गुंफण करून अतिशय सहज सुलभ रेखाटलेला हा कालातीत कथाप्रवास वाचकाला आनंददायी धक्क्याची अनुभूती देतो आणि वाचन समृद्ध करतो.
| ISBN No. | :PRA0136 |
| Author | :Dr Rama Golavalkar |
| Publisher | :Prasad Prakashan |
| Binding | :paperback |
| Pages | :408 |
| Language | :Marathi |
| Edition | :2023 |
