Akshardhara Book Gallery
Prachin Bhartatil Gulamgiri (प्राचीन भारतातील गुलामगिरी)
Prachin Bhartatil Gulamgiri (प्राचीन भारतातील गुलामगिरी)
Couldn't load pickup availability
Author: Dev Raj Chanana
Share
Publisher: Sanay Prakashan
Pages: 283
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Mina Shete- Sambhu
Prachin Bhartatil Gulamgiri (प्राचीन भारतातील गुलामगिरी)
कंबोडियामध्ये बौद्ध आणि हिंदू मंदिरांमध्येही गुलाम होते. 'ख्मेर
मंदिराच्या अर्थकारणावर गुलाम श्रमशक्तीचे वर्चस्व होते. स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही लिंगांच्या गुलामांना मंदिरांमध्ये वाहिले जात होते. त्यांच्यामध्ये मुलांचाही समावेश होता... मंदिरांच्या क्षेत्रात या गुलामांकडून लागवड करून घेतली जात होती आणि उत्पादनातील निश्चित वाटा त्यांना विशिष्ट निश्चित प्रसंगी दिला जात होता. गुलामांना दिली जाणारी वागणूक नेहमीच पुरेशा प्रमाणात मानवतावादी असल्याचे मात्र दिसत नाही. '
लेखक: देव राज चनना
अनुवादक: मीना शेटे-संभू
