1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Pragatishilata : Vichar Aani Varasa (प्रगतिशीलता : विचार आणि वारसा)
Pragatishilata : Vichar Aani Varasa (प्रगतिशीलता : विचार आणि वारसा)
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Rakesh Wankhede
Share
Publisher: Lokvangmay Grih Prakashan
Pages: 75
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
प्रगतिशीलता : विचार आणि वारसा
प्रलेसं आपल्या शतकपूर्तीकडे वाटचाल करतो आहे, त्याला आपणच आपले सिंहावलोकन करायचे आहे. आपल्याला प्रगतिशीलता ही पेलवली वा नाही, याचा प्रामाणिक शोध घ्यायचा आहे. प्रलेसंच्या म्हणून नव्या शतकात पाऊल टाकताना प्रगतिशीलतेची परिभाषा अधिक गडद करायची आहे. अपयशाची ठळक कबुली अन् उपलब्धीचे डॉक्युमेंटेशन करायचे आहे. म्हणून या ग्रंथाचा प्रपंच आहे.
संपादक. राकेश वानखेडे
प्रकाशक. लोकवाङ्मय गृह प्रकाशन
