1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Pratibimb (प्रतिबिंब)
Pratibimb (प्रतिबिंब)
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Kanta Nalavade
Publisher: Dr. Kanta Nalavade
Pages: 61
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
प्रतिबिंब
माझा 'प्रतिबिंब' कथासंग्रह वाचकांच्या हाती देताना, मनस्वी समाधानाबरोबरच, या कथांद्वारे होणारे सामाजिक, कौटुंबिक परिवर्तन मला अपेक्षित आहे. मला समाजात भेटलेल्या काही व्यक्तींच्या व्यथा, व त्यांच्याकडून झालेल्या चुका, पुन्हा काही प्रमाणात तरी होता काम नये, अशी मनोमन इच्छा ! कथालेखनाचा पहिल्यांदाच प्रयोग केला आहे. जरूर वाचा व प्रतिक्रिया कळवा ! __ डॉ. कांता नलावडे
लेखक : डॉ. कांता नलावडे
प्रकाशक : डॉ. कांता नलावडे
