Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Prisoner of Yakutsk (प्रिझनर ऑफ याकुट्स्क)

Prisoner of Yakutsk (प्रिझनर ऑफ याकुट्स्क)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: SHREYAS BHAVE

Publisher: KRISHNA PUBLICATIONS

Pages: 358

Edition: latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator:SUDARSHAN ATHAVALE

प्रिझनर ऑफ याकुट्स्क

परस्परांशी या घटनांचा संबंध नाही असं वाटेल तुम्हाला; पण सतत कोणी गायब होण्याच्या या घटनांची मालिका एकत्र केल्यास एका घटनेतून दुसऱ्या घटनेची उकल होत जाते. या खिळवून ठेवणाऱ्या कथानकातून बेस्टसेलर लेखक श्रेयस भावे वाचकांना एका गूढ प्रवासाला घेऊन जातात. सबंध भारत देशाला आजवर ज्या प्रश्नाचं उत्तर गवसलं नाही, ते शोधण्याचा हा चित्तथरारक आणि खिळवून ठेवणारा प्रवास !

लेखक : श्रेयस भावे 
प्रकाशन : कृष्णा पब्लिकेशन 

View full details