Akshardhara Book Gallery
Professorchi Diary ( प्रोफेसरची डायरी ) By Laxman Yadav , Chinmay Patankar
Professorchi Diary ( प्रोफेसरची डायरी ) By Laxman Yadav , Chinmay Patankar
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher: Madhushree Publication
Pages: 173
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Chinmay Patankar
Professorchi Diary ( प्रोफेसरची डायरी )
Author : Laxman Yadav , Chinmay Patankar
'हे अशा प्रकारचं पहिलं पुस्तक आहे. ही शिक्षकाची तसच उच्च शिक्षणाचीही कथा आहे. विद्यापीठ ही ज्ञान आणि धोक्याची एक व्यामिश्र जागा आहे. विद्यापीठ शिकवत, नियंत्रित करतं, आणि हेराफ़ेरीही करत. प्रामाणिकपणे लिहिल्यास प्रत्येक डायरी आपल्या खाजगी गोष्टींबरोबरच आपल्या काळाचा एक दस्तऐवजही असते. डॉ. लक्ष्मण यांना रघुवीर साहाय्य यांच्या रामदासाप्रमाणे जाणीव होती, की त्यांची हत्या होईल आणि ते होते. हे पुस्तक आपल्या शिक्षणाची गटारगंगा उघडी पाडते. हे पुस्तक म्हणजे मंडल ते प्राणप्रतिष्टेपर्यंत कॅम्पसचा इतिहास आहे.'