Akshardhara Book Gallery
Pune Delhi Pune (पुणे दिल्ली पुणे)
Pune Delhi Pune (पुणे दिल्ली पुणे)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Prachi Javdekar
Publisher: Unmesh Prakashan
Pages: 208
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
पुणे दिल्ली पुणे
डॉ. प्राची जावडेकर यांचं पुणे-दिल्ली-पुणे हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे डॉ. प्राचीवहिनी आणि आमचे मित्र व सहकारी श्री. प्रकाशजी यांच्या सहजीवनाचा प्रवास आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातली माणसं एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन लोकसेवेचे मार्ग पत्करतात, तेव्हा त्यांची दृष्टी व भावना काय असते, सर्वसामान्य माणसाचं आयुष्य जगतानाही त्यांचे अनुभव वेगळे कसे असतात, याची प्रचिती देणारं हे पुस्तक संदर्भानी संपृक्त असून, अतिशय ओघवत्या भाषेत लिहिलेलं आहे.
हे पुस्तक वाचताना राजकारणात वावरतानाही गृहस्थाश्रम पाळणाऱ्या, संस्कार सांभाळणाऱ्या नेत्याच्या आणि त्याच्या सहचारिणीच्या वाटचालींचं अनोखं दर्शन घडतं . --------- श्री. नितीन गडकरी
प्रकाशक. उन्मेष प्रकाशन
लेखक. डॉ. प्राची जावडेकर
